Event Photos

An invitations for inauguration - Reshimgathi

आपल्या मुलीसाठी, मुलांसाठी योग्य जोडीदार असावा ही प्रत्येक आई वडीलांची इच्छा व स्वप्न असते. आशा काळात अंबाजोगाईत भरतराव पतंगे व त्यांचे सहकारी यांनी मनोहर अंबानगरीत रेशीमगाठी वधु-वर सुचक केंद्राच्या माध्यमातून योग्य जोडीदार निवडल्याचे प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न पुर्ण करण्याचा ध्यास घेतला.

An inauguration day Reshimgathi 30-Aug-2018

अंबाजोगाई येथे छत्रपती शाहू महाराज सेवाभावी संस्थेच्या वतीने रेशिमगाठी वधू वर सुचक केंद्रा चे उद्घाटन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत 30 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले.रेशिमगाठीतून कुटूंब, समाज जोडा व जोडलेल्या समाजातून भक्कम राष्ट्र बांधणी करा

An Invitation Reshimgathi Maha-melwa:03-Feb-2019

रेशीम गाठी केंद्राच्या माध्यमातून पूर्ण खात्री करण्यात आलेल्या स्थळांचीच माहिती पुरविण्यात येणार आहे. सामाजिक स्तरावर विवाह या प्रक्रियेस अनन्यसाधारण महत्व आहे.या प्रक्रियेमुळे दोन जीवांचे मिलन तर दोन कुटुंबियांचे स्नेहमिलन होते.