Upcoming Events

रेशीमगाठी वधू वर सुचक मेळावा : 3-Feb-2019

रेशीमगाठी मराठा वधु-वर सुचक केंद्र
* स्थळ : साधना मंगल कार्यालय, साखर कारखाना रोड,अंबाजोगाई
* दिनांक : रविवार 3 फेब्रुवारी 2019, सकाळी 10 ते 5
या मेळाव्यामध्ये मराठा समाजातील उद्योजक, अधिकारी, डॉक्टर, इंजिनीयर,प्राध्यापक, वकील,शिक्षक, कॉम्प्युटर पदवीधर, उच्च पदविधर, कर्मचारी, सुशिक्षीत, व्यावसाईक तसेच शेतकरी वधू-वरांना सहभागी होता येईल.
रेशीमगाठी मराठा वधू-वर केंद्राकडे आलेल्या सर्व बायोडाटाची माहिती पुस्तिका कार्यक्रमस्थळी स्टॉलवर उपलब्ध असेल. इच्छित स्थळे शोधताना पालकांना लागणारा वेळ व मानसिक ताण व पैशाचा अपवय कमी होईल या हेतूने आपल्या अपेक्षे प्रमाणे जिवन साथीची निवड करणे सोपे होईल.
* मराठा समाजातील वधू-वरांसाठी नांव नोंदणीची व्यवस्था केली आहे.
* नाव नोंदणी साठी (कलर) बायोडाटा, 2 फोटो, आधारकार्ड झेरॉक्स प्रत, मंडळाकडे पाठवून नोंदणी करावी.
* मेळाव्यास प्रती व्यक्ती फक्‍त 100/- रु प्रवेश शुल्क असुन यामध्येच चहा व भोजनाची व्यवस्था केलेली आहे.